Sat. Sep 21st, 2019

Video : ‘त्या’ महिलेचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

चौकशीला आलेल्या पोलिसांना शिवीगाळ करत अश्लील चाळे करणाऱ्या ‘त्या’ महिलेचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हीडीओत तर तिने थेट लष्कराची गाडी अडवत शिवीगाळ केल्याचं दिसत आहे.

0Shares

चौकशीला आलेल्या पोलिसांना शिवीगाळ करत अश्लील चाळे करणाऱ्या ‘त्या’ महिलेचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हीडीओत तर तिने थेट लष्कराची गाडी अडवत शिवीगाळ केल्याचं दिसत आहे. पुण्याच्या बावधन येथे नॅनो कारचा चक्काचूर करण्यापूर्वीचा हा व्हिडीओ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू असून, तिच्या पतीने त्यांची सर्व वाहनं मित्रांच्या घरी पार्क केली आहेत.

20 ऑगस्टच्या पहाटे या महिलेने तीन वाहनांना स्वतःच्या वाहनाने धडका दिल्या. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. त्यानंतर हिंजवडी पोलीस चौकशीसाठी पोहचले, तेंव्हा शिवीगाळ करतच त्यांचं स्वागत केलं. कपडे उतरवण्याची धमकी ही दिली. तर आज गाडया उडवल्या उद्या माणसांना उडवणार असा इशारा दिला.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *