Fri. Sep 17th, 2021

विधानसभा निवडणुक: आज महाराष्ट्रात ‘या’ दिग्गजांच्या सभा

विधानसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार आता ठरले आहे. त्यानुसार विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून त्यासाठीची जोरदार तयारी उमेदवार करत आहेत. ठिकठिकाणी दिग्गजांच्या सभा शक्तीप्रदर्शन होत आहे. निवडणुकीसाठीचा प्रचार दिमाखात सुरू आहे. आज  महाराष्ट्रात दिग्गजांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

आजच्या प्रचारसभा

 देवेंद्र फडणवीस

यवतमाळ

अमरावती

नांदेड

(पोहरादेवी दर्शन)

उद्धव ठाकरे

उस्मानाबाद शहर

परांडा

बार्शी

करमाळा

सांगोला

मोहोळ

राज ठाकरे – दोन सभा (संध्याकाळी)

पुणे – ७ वाजता

यवतमाळ

शरद पवार

कन्नड

वैजापूर

कोपरगाव

शेवगाव

प्रकाश आंबेडकर

औरंगाबाद

परभणी

असद्दुदिन औवेसी

कल्याण

भिवंडी

जे. पी. नड्डा

शहादा, नंदूरबार – 2:30

सिंदखेडा, धुळे – 4:00

राजनाथ सिंह

गोरेगाव – 4 वाजता

मीरारोड – 5:30 वाजता

चारकोप – 7:30 वाजता

स्मृती ईराणी

इंदापूर – 1 वाजता

सांगली – 3:30

इचलकरंजी – 6 वाजता

योगी आदित्यनाथ

लोणावळा – 1 वाजता

नाशिक – 2:40

औरंगाबाद – 4:45

नागपूर – 7 वाजता

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *