Mon. Dec 9th, 2019

लोकसभेच्या शिवसेना गटनेतेपदी विनायक राऊत यांची निवड

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार विनायक राऊत यांची निवड लोकसभेच्या गटनेतेपदी झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवड केली असून संसदीय कामकाज विभागाला पत्र लिहिले आहे.

लोकसभेच्या गटनेतेपदी विनायक राऊत यांची निवड –

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार विनायक राऊत यांची लोकसभेच्या शिवसेना गटनेतेपदी निवड झाली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विनायक राऊत यांची निवड केली आहे.

याबाबत उद्धव ठाकरे यांनी संसदीय कामकाज विभागाला पत्र लिहिले आहे.

विनायक राऊत यांचा राजकीय प्रवास ?

2014 साली दीड लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता.

1985 पासून 1992 पर्यंत मुंबई महानगरपालिकेच नगरसेवक पद सांभाळले.

1999 मध्ये विधानसभा सदस्य होते तर 2012 साली विधान परिषदेचे सद्स्य म्हणून निवडून आले होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *