Wed. Oct 27th, 2021

विराटसह अनुष्का आणि वामिकाला केलं मुंबई विमानतळावर स्पॉट

मुंबई, 19 एप्रिल : अनुष्क आणि विराटसोबत वामिका तिसऱ्यांदा घराबाहेर दिसून आली आहे. नुकतच त्यांना मुंबई विमानतळावर स्पॉट केल्या गेलं. अनुष्काने आपल्या लाडक्या लेकीला छातीशी घट्ट धरलं. आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली आपली लाडकी लेक वामिकाला पॅपराजींपासून दूर ठेवण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. मात्र तरीही तिघंही पॅपराजींच्या कॅमेऱ्यात कैद झाले.सध्या आयपीएल (IPL 2021) सुरू आहे. त्यामुळे विराटसह अनुष्का वामिका हे देखील सोबत गेले आहे.

विमानतळाजवळ असलेल्या पॅपराजींच्या कॅमेऱ्याकडे अनुष्काचं लक्ष जाताचं अनुष्काने वामिकाला छातीजवळ घट्ट धरून घेतलं. पॅपराजींपासून वामिकाला वाचवण्याचा आणि त्यांच्यापासून तिला दूर ठेवण्याचा तिने प्रयत्न केला. फोटोग्राफर मानव मंगलानी यांनी आपल्या यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *