Sun. Aug 18th, 2019

विक्रमवीर कोहलीला ‘विराट’ शुभेच्छा

0Shares

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आज वाढदिवस…

विराटने वयाच्या तिसाव्या वर्षात पदार्पण केले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. 

वेस्ट इंडिज विरूद्धच्या वनडे सामना जिंकल्यानंतर विराट कोहली सध्या विश्रांतीवर आहे. त्यामुळे तो संपूर्ण वेळ पत्नी अनुष्काला देत आहे. बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी हे कपल हरिद्वारमध्ये दाखल झाले आहे. 

 

VIRUSHKA21.jpg

कोहली आणि अनुष्का हरिद्वार येथील अनंत धाम आत्मबोध आश्रमालाही भेट देणार आहे. अनुष्काच्या कुटुंबियांचे आध्यात्मिक गुरू महाराज अनंत बाबा यांचे ते आश्रम आहे.

virushka22.jpeg

कोहली आणि अनुष्का शनिवारी रात्री देहरादून येथील जॉली ग्रांट विमानतळावर उतरले आणि तेथून ते नरेंद्र नगर येथील हॉटेल आनंद येथे उतरले. ७ नोव्हेंबरपर्यंत विरुष्का हरिद्वार येथे मुक्कामी आहे.

viruairport.jpg

 

 

VIRU22.jpg

 

 

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *