विश्वांजलीची नेत्रदीपक कामगिरी, राज्यात पहिली
जय महाराष्ट्र न्यूज, उस्मानाबाद
UPSC मध्ये नेंत्रदिपक यश मिळवणाऱ्या विश्वांजली गायकवाडवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विश्वांजलीने UPSC परिक्षेत राज्यात पहिला तर, देशात अकरावा क्रमांक पटकावला.
विश्वांजलीचे आईवडील प्राध्यापक आहे. मूळची उस्मानाबादची असलेलं गायवाड कुटूंब गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात स्थायिक झालं. तिने पुण्याच्या COEP मधून संगणक शाखेची पदवी घेतली. तिने इंडियन फॉरेन सर्व्हिसेसमध्ये जाण्य़ाचा निर्णय घेतला आहे.