Mon. Jan 17th, 2022

Jio आणि Airtel पाठेपाठ Vodafone चा प्लॅन

जियो (Jio) आणि एअरटेल (Airtel) यांच्यात डेटा प्लॅन आणि व्हॉइस कॉलिंगवरून स्पर्धा सुरू झाली असतानाच व्होडाफोननेही (Vodafone) त्यात उडी घेतली आहे. व्होडाफोनने युजर्ससाठी ऑल राऊंडर पॅक (All Rounder pack by Vodafone) आणला आहे.

काय आहे हा प्लॅन?

35 रुपयांपासून 245 रुपयांपर्यंतचे रिचार्ज पॅक या प्लॅनमध्ये आहेत.

हा प्लॅन 28 दिवसांचा आहे.

या प्लॅनप्रमाणेच आणखी एक 69 रुपयांचा प्लॅन व्होडाफोनने लॉन्च केला आहे.

69 रुपयांच्या प्री-पेड प्लॅनमध्ये (pre-paid plan) 150 लोकल आणि STD कॉल मिळणार आहेत.

तसंच 250 GB डेटाही देण्यात येणार आहे.

ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात येणार असल्याचं व्होडाफोनने स्पष्ट केलंय.

यामध्ये 100 SMS देखील free मिळणार आहेत.

या recharge plan चा कालावधी users ना वाढवता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *