Mon. May 27th, 2019

Loksabha Election : सहाव्या टप्प्यासाठी मतदानाला सुरूवात

लोकसभा निवडणुकीच्या सहावा टप्प्यासाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. देशातील सहा राज्ये आणि दिल्ली मिळून 59 मतदारसंघात हे मतदान होत आहे. उत्तर प्रदेशातील 14 हरयाणातील 10 , बिहार, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालमधील8, दिल्लीतील 7 व झारखंडमधील 4 जागांसाठी मतदान होत आहे. केंद्रीय मंत्री राधामोहन सिंह, हर्षवर्धन व मेनका गांधी, अखिलेश यादव,दिग्विजय सिंह, ज्योतिरादित्य शिंदे या सर्वांच भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.

दिग्गज रिंगणात

नवी दिल्ली (दिल्ली)
अजय माकन (काँग्रेस) विरुद्ध मीनाक्षी लेखी (भाजप)

चांदणी चौक (दिल्ली)डॉ. हर्षवर्धन (भाजप) विरुद्ध पंकज गुप्ता (आप)

पूर्व दिल्ली (दिल्ली)

गौतम गंभीर (भाजप) विरुद्ध  आतिशी (आप) विरुद्ध अरविंद सिंह लवली (काँग्रेस)

उत्तर-पूर्व दिल्ली (दिल्ली)

शीला दीक्षित (माजी मुख्यमंत्री, काँग्रेस) विरुद्ध मनोज तिवारी (भाजप)

उत्तर-पश्चिम दिल्ली (दिल्ली)

हंसराज हंस (भाजप)विरुद्ध आजमगढ (उत्तर प्रदेश)

अखिलेश यादव (सपा) विरुद्ध दिनेशलाल यादव (भोजपूरी अभिनेता, भाजप)

सुलतानपूर (उत्तर प्रदेश)
मनेका गांधी (केंद्रीय मंत्री, भाजप)विरुद्ध डॉ. संजय सिंह (काँग्रेस)
अलाहाबाद (उत्तर प्रदेश)

रिता बहुगुणा जोशी (भाजप)

भोपाळ (मध्यप्रदेश)

प्रज्ञा सिंह ठाकूर (भाजप) विरुद्ध दिग्विजय सिंह (माजी मुख्यमंत्री, काँग्रेस)गुणा (मध्यप्रदेश)
ज्योतिरादित्य सिंधिया (काँग्रेस)मुरैना (मध्यप्रदेश)
नरेंद्र सिंह तोमर (केंद्रीय मंत्री, भाजप)बिहारवैशाली (बिहार)

रघुवंश प्रसाद सिंह (राजद)

सिवान (बिहार)
हिना शहाब (राजद) विरुद्ध कविता सिंह (जयदू)

पूर्व चंपारण (बिहार)
राधामोहन सिंह (कृषी मंत्री, भाजप)

रोहतक (हरियाणा)
दीपेंद्र हुड्डा (काँग्रेस)

हिसार (हरियाणा)
दुष्यंत चौटाला (इनलोद)

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *