Mon. Jul 22nd, 2019

#VotingRound4 ‘या’ दिग्गज नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

0Shares

लोकसभा निवडणुकीच्या देशातील चौथा आणि राज्यतील शेवटचे मतदान पार पडले असून महाराष्ट्रात 17 मतदारसंघात 52.07 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. दिग्गज मंडळींनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.

 

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: