Gemini AI Saree Photos Trend : ''या'' मराठमोळ्या अभिनेत्रींनाही लागली ''एआई जेमिनी ट्रेंड''ची भुरळ; जाणून घ्या

मुंबई: मागील काही दिवसांपासून एआई जेमिनी हा ट्रेंड खूप प्रचलित आहे.

अनेक महिलांना या एआई जेमिनी ट्रेंडची भुरळ लागली आहे.

या ट्रेंडवर आता मराठमोळ्या अभिनेत्रींनी स्वत:चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. चला तर जाणून घेऊया.

1 - अमृता खानविलकर: मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनेही स्वत:चे रेट्रो लुकवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

2 - अमृता धोंगडे: ''मिसेस मुख्यमंत्री'' फेम मराठमोळी अभिनेत्री अमृता धोंगडेनेही स्वत:चे रेट्रो लुकवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

3 - अक्षया गुरव: ''तुझ्यात जीव रंगला'' फेम मराठमोळी अभिनेत्री अक्षया गुरवनेही स्वत:चे रेट्रो लुकवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

4 - अनिता दाते केळकर: ''माझ्या नवऱ्याची बायको'' फेम मराठमोळी अभिनेत्री अनिता दाते केळकरनेही स्वत:चे रेट्रो लुकवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

5 - प्रियांका बर्वे: मराठमोळी अभिनेत्री प्रियांका बर्वेनेही स्वत:चे रेट्रो लुकवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

6 - साक्षी गांधी: ''सहकुटुंब सहपरिवार'' फेम मराठमोळी अभिनेत्री साक्षी गांधीनेही स्वत:चे रेट्रो लुकवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

7 - गौरी कुलकर्णी: ''अबोली'' फेम मराठमोळी अभिनेत्री गौरी कुलकर्णीनेही स्वत:चे रेट्रो लुकवरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.