शिल्पा शेट्टीचं ''डंबल चॅलेंज'' चर्चेत

शिल्पा शेट्टी एक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे

तसेच फिट राहण्यासाठी ती लोकांना योगा करण्यास प्रोत्साहित करते

नुकताच शिल्पाने तिच्या इन्स्टाग्रामवर ''डंबल चॅलेंज''चा व्हिडिओ शेअर केला आहे

''दिसायला सोपं... जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत नाही तोपर्यंत'', असं कॅप्शन तिने इन्स्टाग्रामवर पोस्टवर दिले

शिल्पाच्या या व्हिडिओला 56 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत

तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात लाइक्स आणि कंमेट्स केल्या आहेत