Saturday, November 01, 2025

कतरिनाच्या लिक झालेल्या फोटोवर सोनाक्षीने घेतला आक्षेप

Editor Name: Jaimaharashtra News

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना सध्या गर्भवती आहे.

नुकताच बाल्कनीत आराम करतानाचा कतरिनाचा फोटो व्हायरल झाला.

यामुळे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिली.

कतरिनाचा आराम करताना फोटो व्हायरल झाल्याने सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर भडकली.

इन्टाग्रावर पोस्ट करत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा म्हणाली की, ''एखाद्या महिलेचा फोटो तिच्या परवानगीशिवाय प्रसिद्ध करणं अत्यंत लाजिरवाणं कृत्य आहे''.

व्हायरल फोटोवर कतरिना किंवा विक्कीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.