पारंपारिक पोशाखात प्राजक्ता माळीचा मनमोहक लूक
हास्यजत्रा फेम प्राजक्ता माळीने पारंपारिक लुकमध्ये असलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्राजक्ताने जांभळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
जांभळ्या रंगाच्या साडीत प्राजक्ता माळी खूप सुंदर दिसत आहे.
सोबतच, फोटोमध्ये प्राजक्ता माळी तपकिरी रंगाची घागरा-चोली परिधान केलेली दिसत आहे.
तिच्या लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
चेहऱ्यावर गोड स्माईल घेऊन प्राजक्ताने सुंदर पोज दिली आहे.