Tuesday, September 30, 2025

रात्री झोपण्यापूर्वी लवंग खाल्याचे ''हे'' आहेत फायदे

Editor Name: Jaimaharashtra News

मुंबई: पचनक्रिया मजबूत करण्यासाठी लवंग खाणे फायदेशीर आहे.

लवंग चरबी जाळण्यास मदत करते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

यासह, लवंग खाल्याने गॅस आणि अपचन यांसारख्या समस्या दूर होतात.

लवंगमध्ये सी आणि झिंक असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि रोगांशी लढण्याची क्षमता सुधारते.

लवंग शरीरातील जळजळ कमी करते.

कमी रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी आणि गर्भवती स्त्रियांनी जास्त प्रमाणात लवंग खाणे टाळावे.

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)