Tuesday, November 04, 2025

फुप्फुसाचं आरोग्य राखायचंय? 'या' पदार्थांचा समावेश करा

Editor Name: Jaimaharashtra News

फुप्फुसे हवेतील ऑक्सिजन शरीरात घेते आणि रक्तातील कार्बन डायऑक्साइड बाहेर काढते

पौष्टिक आहार आणि व्यायाम करून आपण फुप्फुसाचं आरोग्य मजबूत ठेवू शकतो

'या' पदार्थांचे सेवन केल्याने फुप्फुसाचे आरोग्य चांगले राखता येईल

आवळा: यात अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे फुप्फुसे स्वच्छ राहण्यास मदत होते

कोमट पाणी: सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी घटक लघवीमार्फत बाहेर पडते आणि पोट स्वच्छ होते

जायफळ: जायफळ खाल्ल्याने फुप्फुसे निरोगी राहतात, असे मानले जाते

टोमॅटो: टोमॅटोमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे फुप्फुसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)