ड्रॅगन फ्रूट हे असे फळ आहे, जे उष्ण हवामानात तयार होते
हे फळ मूळचे मॅक्सिको आणि मध्य अमेरिकेतील आहे
भारतातील विविध राज्यात ड्रॅगन फ्रूट ची लागवड केली जात आहे
ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते
तज्ज्ञांच्या मते, या फळाचे सेवन केल्याने शरीरात पांढऱ्या पेशींची वाढ होते
ड्रॅगन फ्रूटमधील लोह शरीरात हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करते
या फळाचे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो
डेंग्यू, मलेरिया किंवा कावीळसारख्या आजारांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते
ड्रॅगन फ्रूटमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)