Monday, April 06, 2026

बीट हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे

Editor Name: Jaimaharashtra News

मात्र बीट खाल्ल्याने खरचं रक्त वाढतं का? ते जाणून घेवूया

आरोग्यविषयक तज्ञांच्या मते बीटमध्ये मुबलक प्रमाणात लोह असते

बीटमध्ये फॉलिक अ‍ॅसिड चांगल्या प्रमाणात असतं. त्यामुळे नवीन रक्तपेशी तयार करण्यासाठी मदत होते

बीटमधील नायट्रेट्समुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीराला ऑक्सिजन पुरवठा चांगला होतो

त्याचबरोबर बीट हे उच्च रक्तदाब, पचनशक्ती आणि चमकदार त्वचेसाठी देखील उपयुक्त आहे

उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी बीट उपयुक्त आहे

बीट शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते

फक्त बीट खाल्ल्यानेच रक्त पटकन वाढत नाही, त्यासाठी संतुलित आहारदेखील गरजेचा आहे