प्रोटीन आणि कमी कॅलरीसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? मासे की चिकन?
निरोगी आणि ऊर्जावान राहण्यासाठी अनेकजण मांसाहारी खाद्यपदार्थांचे सेवन करतात
यामध्ये मांसाहारी खाद्यपदार्थांमध्ये मासे, चिकन, आदी गोष्टींचा समावेश असतो
परंतु अनेकांना प्रश्न पडतं की कोणतं मांसाहारी खाद्यपदार्थ शरीरासाठी चांगलं असतं? पाहुयात
मासे समुद्रातून मिळतात, तर चिकन कोंबडीच्या मांसापासून तयार होतात
मासे आणि चिकन दोन्ही लोकप्रिय प्रोटीनचे स्रोत आहेत
मासे: माशांची चव त्यांच्या प्रकारानुसार मऊस गोडसर किंवा बटरसारखी असू शकते
चिकन: चिकनचे मांस माशांच्या तुलनेत जाड पोताचे असते आणि त्याची चव थोडीशी वेगळी असते
प्रोटीन आणि कमी कॅलरीसाठी मासे सर्वोत्तम की चिकन? पाहुयात
100 ग्रॅम चिकन ब्रेस्टमध्ये साधारणत: 31 ग्रॅम प्रोटीन असते
बहुतांश माशांमध्ये 20-25 ग्रॅम प्रोटीन असते
माशांमध्ये ओमेगा-3, व्हिटॅमिन डी आणि आयोडीन असल्याने मासे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)