मुंबई: भाजी असो किंवा बिरयाणी कोणत्याही पदार्थांमध्ये काळीमिरीचा वापर हमखास होतो.
काळीमिरीचे सेवन केल्याने पचन सुधारण्यास मदत होते.
काळीमिरीमधील औषधी गुणधर्म त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतात.
इतकंच नाही, तर खाद्यपदार्थांमध्ये काळीमिरी वापरल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
काळीमिरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात.
विशेष म्हणजे, काळीमिरीचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते.
काळीमिरीत अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील आहेत, त्यामुळे, त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)