मुंबई: शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अनेकजण पोषक आहारांचे सेवन करतात.
यासाठी अनेकजण विविध हंगामी फळांचे आणि भाज्यांचे सेवन करतात.
हिवाळ्यात संत्र्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होते.
पण तुम्हाला माहिती आहे का? दररोज संत्र्याचे सेवन केल्याने काय होते? चला तर सविस्तर जाणून घेऊया.
दररोज संत्री खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
यासह, दररोज संत्र्याचे सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होते.
संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि मोठ्या प्रमाणात असतात.
संत्री खाल्ल्याने त्वचा निरोगी राहते.
संत्र्याचे सेवन केल्याने पोटाचे समस्या कमी होते.
संत्र्यांमध्ये भरपूर पाणी असते, त्यामुळे, ते शरीराला हायड्रेटेड राहण्यास मदत करतात.
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)