पोटाच्या तक्रारींना करा रामराम! ही खास फळं ठेवतील तुमचं पोट निरोगी आणि पचन सुरळीत
कलिंगड – थंडावा आणि पचन दोन्ही पाण्याने भरलेलं कलिंगड पचन सुधारतं, बद्धकोष्ठता दूर करतं.
अॅव्होकॅडो – फायबर + हेल्दी फॅट्स एकच फळ पुरवतं मॅग्नेशियम, फायबर आणि चांगलं पचन!
बेरी – लहान पण पॉवरफुल ब्लॅकबेरी, रास्पबेरी ठेवतात आतडी स्वच्छ आणि निरोगी.
अननस – नैसर्गिक एंझाइमचा खजिना ब्रोमेलेनमुळे पचन सोपं, सूज कमी आणि पोट हलकं.
किवी – प्रोटीन पचवण्याचा मास्टर व्हिटॅमिन C आणि खास एंझाइम पोटाला देतात सुपर पॉवर.
फायबर + पाणी = पोट खुश फळांतील फायबर आणि पाणी बद्धकोष्ठता दूर ठेवतात
मॅग्नेशियमचं गुपित हे मिनरल आतड्यांचे स्नायू रिलॅक्स करतं आणि पचन सुरळीत ठेवतं.
आरोग्यदायी आहार = आनंदी पोट ही फळं रोज खा आणि पोटाचे आजार दूर ठेवा!
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)