केशर हा जगातील सर्वात महागड्या मसाल्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो
मिठाई, औषध, त्वचेची निगा राखण्यासाठी केशरचा वापर प्रामुख्याने केला जातो
केशरचे एक दोन धागे गरम पाण्यात किंवा गरम दुधात टाका
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)