पोटाचा घेर वाढलायं, करा ''हे'' घरगुती उपाय

पोटाची चरबी कमी करण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे

साखरेचे पदार्थ आणि जंक फूड खाणं टाळा व फायबरयुक्त अन्नपदार्थांचा वापर अधिक करा

नियमित पोटाचे व्यायाम करा

शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवा,पाणी प्यायल्याने चयापचयक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात

झोपेवर लक्ष द्या, झोप कमी झाल्यास कोर्टिसोल हार्मोन वाढतो, ज्यामुळे पोटाची चरबी वाढते

ताणतणाव कमी करा, जास्त तणावामुळे पोटाभोवती चरबी जमा होऊ शकते

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्या

तसेच आहारात अतिप्रक्रिया केलेले पदार्थ आणि रिफाइंड कर्बोदकांचा वापर कमी करा