ओट्समध्ये अनेक पौष्टिक घटक आहेत. तसेच ओट्स खाण्याचे अनेक फायदे आहेत.
तज्ज्ञांच्या मते ओट्सचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत करते.
ओट्समध्ये फायबर, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट यांसारखे अनेक पौष्टिक घटक असतात.
तसेच ओट्स खाल्याने हृदयाचे आरोग्य आणि पचनक्रिया सुधारते.
ओट्समध्ये असलेल्या बीटा-ग्लुकन नावाच्या फायबरमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.
मधुमेही, मूत्रपिंड याराख्या आजाराने ग्रस्त असलेल्यांनी ओट्सचे सेवन करणे टाळावे
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)