आहारात पालेभाज्यांचे सेवन करणं हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते
पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिक घटक, खनिजे आणि पोषक तत्त्वे असतात
त्यातील एक पौष्टीक पालेभाजी म्हणजे मेथी
मेथी ही अनेकांच्या नावडीची भाजी असते
मेथीचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत
मेथीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, लोह, ॲंटिऑक्सिडंट्स यांसारखी जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात
फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनही सुधारते
मेथीचे सेवन केल्याने रक्त शुद्ध होते आणि चेहऱ्याला नैसर्गिक चमक येते
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)