Tuesday, February 17, 2026

कुत्रा चावल्यास लगेच योग्य उपचार करणे खूप गरजेचं आहे, नाहीतर रेबीजसारखा गंभीर आजार होऊ शकतो. हे काही उपाय तुम्ही करु शकता

Editor Name: Jaimaharashtra News

जखम किमान 10–15 मिनिटे वाहत्या पाण्याखाली डेटॉलने स्वच्छ धुवा

जखमेवर बेटाडीन, आयोडीन, अँटिसेप्टिक क्रिम लावा

रक्तस्त्राव होत असल्यास स्वच्छ कापडाने हलका दाब देऊन रक्त थांबवा

उशीर न करता ताबडतोब डॉक्टरांकडे जा

रेबीज प्रतिबंधक लस आणि गरज असल्यास इंजेक्शन घ्या

तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने टिटॅनस लस घ्यावी

तो कुत्रा पाळीव आहे का भटका, त्याचे वर्तन कसे आहे, ही माहिती डॉक्टरांना सांगा