कमी खर्चात फिरायचंय? फॉलो करा ''या'' स्मार्ट टिप्स

धावपळीच्या जीवनशैलीतून थोडासा ब्रेक घेऊन अनेकजण फिरायला जाण्याचा बेत आखतात

फिरायला जाताना अनावश्यक खर्च टाळण्यासाठी ''या'' आहेत स्मार्ट टिप्स

फिरायला जाण्यासाठी स्थानिक वाहनांचा वापर करा, ज्यामुळे तुमचे पैसे वाचतील

प्रवासाला जाण्याच्या काही महिन्यांपूर्वी टिकिट काढल्याने तुम्हाला स्वस्त दरात तिकीट मिळू शकते

महागड्या रेस्टॉरंटऐवजी बजेट फ्रेंडली स्ट्रीट फूड्सचा आनंद घ्या

ट्रिपला जाण्यापूर्वी किती खर्च येईल? याची यादी करा आणि त्यानुसार प्लॅन करा, ज्यामुळे अनावश्यक खर्च टाळता येईल

योजनाबद्ध खर्चामुळे अनावश्यक खर्च टाळणे अधिक सोपे होते

राहण्यासाठी डॉर्मिटरी किंवा हॉस्टेल्स हे उत्तम पर्याय आहेत

हॉटेल, डॉर्मिटरी किंवा हॉस्टेल्स बुक करताना लोकेशन तपासल्यास वाहतूक खर्च कमी होऊ शकतो

ऑनलाइन ऑफर्स आणि कूपन्सचा वापर केल्यास अतिरिक्त बचत करता येते