Friday, February 27, 2026

3-4 कांदे बारीक लांब चिरून एका भांड्यात घ्या.

Editor Name: Jaimaharashtra News

कांद्याला मीठ चोळून 10 मिनिटं ठेवा.

त्यात 1 कप बेसन, 2 चमचे तांदळाचे पीठ आणि तिखट घाला.

चिमूटभर हळद, ओवा आणि थोडी कोथिंबीर घालून मिक्स करा.

थोडे थोडे पाणी घालत घट्टसर मिश्रण तयार करा.

कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा.

तेल गरम झाल्यावर हाताने थोड थोड मिश्रण तेलात सोडा.

मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घ्या.

गरमागरम कांदा भजी चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.