जगातील सर्वात स्वच्छ देश

निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे

जगात अनेक देश त्यांच्या स्वच्छतेसाठी विशेषत: ओळखले जातात

एव्हायरमेंट परफॉर्मन्स इंडेक्सनुसार स्वच्छ देशांची यादी पाहुयात

एस्टोनिया हा जगातील सर्वात स्वच्छ देश म्हणून ओळखला जातो

लक्झेंबर्ग सुद्धा जगातील स्वच्छ देशांपैकी एक प्रमुख देश आहे

जर्मनीची हवा आणि पाण्याची गुणवत्ता सर्वात उत्कृष्ट आहे

युनायटेड किंगडम जगातील सर्वात स्वच्छ देश म्हणून पाचव्या क्रमांकावर आहे

फिनलँडचे सुद्धा जगातील सर्वात स्वच्छ देशांच्या यादीत नाव आहे

स्वच्छता हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य पैलू आहे