टॅटू काढण्यापूर्वी ''या'' महत्त्वाच्या गोष्टी नक्की वाचा
टॅटू काढणे हे नेहमीच ट्रेंडिंग राहिले आहे
अनेकजण आठवणी जपण्यासाठी किंवा खास कारणांसाठी टॅटू काढतात
पण टॅटू काढताना तितकीच काळजी घ्यावी लागते
त्यासाठी अनुभवी टॅटू आर्टिस्टची निवड करणे आवश्यक आहे
शरीराच्या अस्वच्छ ठिकाणी टॅटू काढल्याने संसर्ग होण्याचा धोका असतो
टॅटू काढण्यापूर्वी सिरींज नवीन आहे की नाही याची खात्री करा
कारण वापरलेली सिरींज पुन्हा वापरल्याने HIV आणि Hepatitis सारखे आजार होऊ शकतात
टॅटू काढण्यापूर्वी त्वचा स्वच्छ आणि मॉइश्चराइज्ड करणे आवश्यक आहे
टॅटू काढण्यापूर्वी मद्यपान, कॅफिन आणि वेदनाशामक औषधांचे सेवन करणे टाळावे
रिकाम्या पोटी टॅटू काढायला जाऊ नये, शरीर हायड्रेट ठेवावे
टॅटू काढल्यानंतर 24 तास पाण्याच्या संपर्कात येणे टाळावे
टॅटू काढल्यानंतर काही दिवस सूर्यप्रकाश आणि जिमला जाणे टावावे
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)