Friday, February 06, 2026

त्वचा तेलकट असली तरी, ''ऑइल-फ्री'' किंवा ''जेल-बेस्ड'' मॉइश्चरायझर वापरा

Editor Name: Jaimaharashtra News

दिवसातून 2-3 वेळा सौम्य फेस वॉशने चेहरा धुवा

दिवसभरात पुरेसे पाणी प्या, जेणेकरून त्वचा आतून हायड्रेटेड राहील

त्वचा तेलकट असली तरी, ''ऑइल-फ्री'' किंवा ''जेल-बेस्ड'' मॉइश्चरायझर वापरा

बाहेर पडण्यापूर्वी ऑइल-फ्री किंवा मॅट फिनिश सनस्क्रीन वापरा

चेहरा धुण्यासाठी थंड पाण्यापेक्षा कोमट पाणी अधिक चांगले

जास्त वेळा चेहरा धुवू नका. असं केल्यानं त्वचा रुक्ष होते. ती ठीक करण्यासाठी तुमचे ग्लँड्स आणखी जास्त आईल रिलीज करतात

तेलकटपणा कमी करण्यासाठी दिवसातून दोनदा क्लिन्सिंगचा वापर करा

तेलकट चेहऱ्यावर केळी आणि मधाचा फेसपॅक तुम्ही ट्राय करू शकता