Thursday, February 26, 2026

मांसाहारी लोकांना खेकडे खायला प्रचंड आवडतात

Editor Name: Jaimaharashtra News

खेकडयांमध्ये उच्च प्रतीचे प्रोटिन्स असतात

पण बाजारात गेल्यावर भरलेले खेकडे आळखायचे कसे?

मादी खेकड्यांचं पोट मोठं आणि अंडाकृती असतं

नर खेकड्याचं पोट लांबट आणि अरुंद असतं

नराचे पुढील पंजे मादीपेक्षा मोठे आणि जाडसर असतात

मादी खेकडे भरलेले असतात

याच कारणामुळे मादी खेकड्यांची मागणी जास्त असते