हिवाळ्यात ''या'' सोप्या पद्धतीने करा घरातील खोली उबदार
हिवाळा सुरू झाला की घर गरम ठेवण्याची चिंता सर्वांनाच होते
अनेकजण खोली उबदार ठेवण्यासाठी हिटरचा वापर करतात
मात्र हिटर वापरल्याने वीजबिल झपाट्याने वाढते
हिटरचा जास्त वापर आरोग्य आणि सुरक्षेलाही धोकादायक ठरू शकतो
मग हिवाळ्यात खोली नैसर्गिकरीत्या गरम कशी ठेवावी?
घरात गरम प्रकाश देणारे बल्ब वापरल्यास तापमान वाढते
हे बल्ब केवळ प्रकाश नाही तर काही प्रमाणात उबही देतात
खिडक्यांमधून थंड हवा आत येऊ नये म्हणून बबल व्रॅप लावा
बबल व्रॅप खोलीतील उब टिकवून ठेवण्यास मदत करते
घरातील फर्श्यांवर गालिचा (carpet) अंथरल्यास थंडी कमी जाणवते
गालिच्यामुळे फरश्या थंड राहत नाहीत आणि पायांना उब मिळते
कापसाच्या चादरींपेक्षा लोकरीच्या चादरी उष्णता अधिक टिकवतात