खाद्यपदार्थ खराब होऊ नये, यासाठी अनेकजण फ्रिजचा वापर करतात
फ्रिजमध्ये काही गोष्टी ठेवल्याने त्या खराब होऊ शकतात
फळांचे ज्यूस अधिक काळ फ्रिजमध्ये ठेवल्यास ते खराब होते, ज्यामुळे फूड पॉइझनिंग होऊ शकते
कच्चे मांस जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवल्यास त्यावर बॅक्टेरिया जमा होतात
ज्यामुळे ते आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते
त्याचसोबत गरम पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्याने फ्रिज खराब होऊ शकतो
त्यामुळे कोणतेही गरम पदार्थ फ्रिजमध्ये ठेवण्याआधी ते कोमट थंड करुन ठेवावेत
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)