पिझ्झाचे अनेक प्रकार पाहा एका क्लिकवर
पिझ्झा हा लोकप्रिय खाद्यपर्दाथ आहे
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना पिझ्झा आवडतो
पिझ्झावर विविध टॉपिंग्स वापरल्याने तो आकर्षक दिसतो
परंतु पिझ्झाचे विविध प्रकार तुम्हाला माहीत आहे का? पाहुयात
नेपोलिटन पिझ्झा: या पिझ्झाचा उगम इटलीच्या नेपोलिटन शहरातून झाला आहे
हा पिझ्झा त्याच्या पातळ, मऊ आणि फुगीर कडांसाठी ओळखला जातो
पॅन पिझ्झा: पॅन पिझ्झाला तव्यावर बनवला जातो. पॅन पिझ्झा मऊ आणि चविष्ट असतो
वेजी पिझ्झा: यामध्ये विविध भाज्या आणि टॉपिंग्स वापरले जातात, जे त्याला आकर्षक आणि चविष्ट बनवतात
वेजी पिझ्झा: यामध्ये विविध भाज्या आणि टॉपिंग्स वापरले जातात, जे त्याला आकर्षक आणि चविष्ट बनवतात