जगातील ''या'' देशात एकही नद्या नाही
पृथ्वीवरील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी, पण देशात नद्याच नसतील तर काय?
होय! जगात काही देशांमध्ये एकही नैसर्गिक नदी नाही
सौदी अरेबिया: सौदी अरेबियामध्ये नैसर्गिक नद्या किंवा तलाव नाहीत
संयुक्त अरब अमिराती (UAE): या देशात एकही नैसर्गिक नदी नाही
कतार: इथेही एकही नदी नाही; त्यामुळे येथे समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचे पिण्यायोग्य पाण्यात रूपांतर केलं जातं
मालदीव: अरबी समुद्र व हिंदी महासागरात वसलेलं हे बेट आहे; येथेही नद्या नाहीत
कुवेत: कुवेतमध्ये नैसर्गिक नद्या नाहीत, त्यामुळे या देशात पिण्याच्या पाण्याची समस्या कायम असते
व्हॅटिकन सिटी: जगातील सर्वात लहान देश; इथेही एकही नदी नाही आणि पाणीपुरवठ्यासाठी हा देश इटलीवर अवलंबून आहे
बहरीन: या देशात नैसर्गिक नद्या नाहीत, ज्यामुळे तेथील समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याला पिण्यायोग्य बनवतात
येमेन: येमेन देशात पाण्याची कमकरता असल्यामुळे, तेथील नागरिकांना पाण्याच्या समस्या उद्भवतात