घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी विविध उपाय केले जातात
परंतु घरामध्ये सुगंधित मेणबत्या लावणे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते
सुगंधित मेणबत्ती पेटवल्यानंतर घरातील वातावरणात रासायनिक कण मिसळू लागतात
सुगंधित मेणबत्ती जळताना टोल्युइन आणि बेंझिनसारखी विषारी रसायने उत्सर्जित होतात
मेणाचे विविध प्रकार देखील आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतात
सुगंधित मेणबत्त्या सतत खूप वेळ जळत ठेवू नका. यामुळे हवेतील प्रदूषणाची पातळी वाढू शकते
ज्वलनशील वस्तूंना, लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना सुगंधित मेणबत्यांपासून लांब ठेवा
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)