सेलिब्रिटी ब्राइडसारखा लूक हवाय?
प्रत्येक वधूला आपला लूक खास आणि अविस्मरणीय हवा असतो
आजच्या वधू नवनवीन ब्यूटी ट्रेंड्स फॉलो करत आहेत
सेलिब्रिटी वधूसारखा लूक मिळवण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया
सर्वात आधी तुमच्या त्वचेला शोभेल असा फाउंडेशन निवडा
हेवी बेस किंवा जास्त चमकदार मेकअप टाळा
कुंदनसारखे पारंपारिक दागिने लूकला रॉयल टच देतात
दागिने तुमच्या पोशाखाशी जुळतील याची खात्री करा
डिझायनर लेहेंगा किंवा साड्या वधूसाठी परफेक्ट पर्याय आहे
पोशाख जड असल्यास साधी हेअरस्टाइल निवडा
सिंपल आणि एलिगंट हेअरस्टाइल तुमचा लूक बॅलन्स करते