परंतु हिवाळ्यात झोपण्यापूर्वी जड किंवा घट्ट कानटोपी घालणे टाळावे
हिवाळ्यात जड कानटोपी घातल्याने घाम येतो, ज्यामुळे केस खराब, चिकट किंवा कमकुवत होऊ शकतात
हिवाळ्यात हलकी, हवेशीर किंवा मऊ फॅब्रिक असलेली कानटोपी चांगला पर्याय आहे
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)