Wednesday, November 05, 2025

ट्र्रॅफिक सिग्नलचा रंजक इतिहास

Editor Name: Jaimaharashtra News

प्रवासात आपण नेहमी ट्रॅफिक सिग्नल पाहतो

ट्र्रॅफिक सिग्नलमध्ये लाल, पिवळा आणि हिरवा रंग वापरला जातो

पण तुम्ही कधी हा विचार केला का? ट्र्रॅफिक सिग्नलमध्ये हेच रंग का वपरले जातात

चला तर पाहुयात ट्रॅफिक सिग्नलमागील रंजक इतिहास

लंडनमधील पार्लियामेंट स्क्वेअरमध्ये 10 डिसेंबर 1868 रोजी सर्वप्रथम ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आले होते

हा सिग्नल गॅस-लाइट तंत्रज्ञानावर आधारित होता आणि या सिग्नलची जबाबदारी एका पोलिस अधिकाऱ्याला दिली होती

यापूर्वी सिग्नलसाठी फक्त लाल आणि हिरवा असे दोनच रंग वापरले जात होते

लाल आणि हिरव्या लाईटमध्ये चिन्हे होती, ज्यात सिग्नल सुरू झाल्यावरचे आणि थांबण्याचे चिन्ह होते

बदल्या काळानुसार ट्र्रॅफिक सिग्नलमध्ये अनक बदल करण्यात आले

ट्र्रॅफिक सिग्नलमध्ये पिवळ्या रंगाचाही समावेश करण्यात आला

लाल म्हणजे थांबा, हिरवा म्हणजे जा आणि पिवळा म्हणजे सिग्नल बदलणार हे सूचित करते

भारतात ट्रॅफिक सिग्नल 20 व्या शतकाच्या मध्यापासून सुरू झाला

सध्या भारतातील अनेक शहरांमध्ये ट्रॅफिक सिग्नलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो