भारतीय टपाल खात्याचं नवं डिजिटल पाऊल

आता पोस्ट ऑफिसच्या सेवांसाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही

भारतीय टपाल खात्याने ''Dak Seva 2.0'' नवीन ॲप लाँच केले

या ॲपमुळे पोस्ट ऑफिसच्या सेवा आता मोबाईलवर उपलब्ध

भारतीय टपाल खात्याने याबाबतची माहिती एक्सवर शेअर केली आहे

पार्सल, विम्याचा हप्त्यासंबंधित सर्व माहिती एका क्लिकवर मिळेल

या ॲपमधून पार्सल ट्रॅ्किंग, मनी ऑर्डरसारख्या सुविधा घरबसल्या करू शकता

या ॲपच्या मदतीने पोस्टल लाईफ इन्शुरन्सचा हप्ता सुद्धा भरता येईल

सेवेबद्दल काही तक्रार असल्यास या ॲपमधून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता

सोबतच या ॲपमध्ये नोंदवलेली तक्रार सहजपणे ट्रॅक करता येते

हे ॲप विविध भारतीय भाषांमध्ये वापरता येते