Tuesday, November 04, 2025

'हे' आहेत इन्स्टाग्राम आणि इन्स्टाग्राम लाइटमधील फरक

Editor Name: Jaimaharashtra News

इन्स्टाग्राम हे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे

इन्स्टाग्रामवर अनेकजण आपले फोटो, व्हिडीओ, रील्स मोठ्या प्रमाणात शेअर करतात

इन्स्टाग्रामचे 'इन्स्टाग्राम लाईट' व्हर्जनदेखील आहे

मात्र इन्स्टाग्राम आणि इन्स्टाग्राम लाइटमध्ये काय फरक आहे याबद्दल अनेकांना माहिती नाही

IoS मधून 400MB तर Androidच्या गुगल प्ले स्टोअरमधून इन्स्टाग्राम ॲप डाऊनलोड करण्यासाठी 100MB डेटा लागतो

Android मधील प्ले गुगल स्टोअरमधून इन्स्टाग्राम लाइट ॲप डाऊनलोड करण्यासाठी 3.2MB डेटा लागतो

मात्र IoS च्या प्ले स्टोअरमधून इन्स्टाग्राम लाइट ॲप डाऊनलोड करता येत नाही

इन्स्टाग्रामवर आपण एचडी फोटो व्हिडिओ आणि स्टोरी देखील शेअर करू शकतो

ज्या ठिकाणी इंटरनेटचे स्पीड कमी असते, त्याठिकाणी इन्स्टाग्राम लाइट ॲप वापरता येते

यासह इन्स्टाग्रामवर आपण लाईव्ह जाऊ करू शकतो, पण इन्स्टाग्राम लाइट वापरणारे युजर्स लाईव्ह नाही जाऊ शकत