14 नोव्हेंबरला ''बाल दिन'' का साजरा केला जातो?
भारतात 14 नोव्हेंबर रोजी बाल दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो
यादिवशी, शाळा आणि कॉलेजमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात
स्वातंत्र्यापूर्वी भारतात 20 नोव्हेंबर रोजी बाल दिन साजरा केला जात होता
ही तारीख संयुक्त राष्ट्रसंघाच्या शिफारशीनुसार ठरवली गेली होती
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे लहान मुलांवर खूप प्रेम होते
मुले त्यांना प्रेमाने ''चाचा नेहरू'' म्हणत
27 मे 1964 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले
त्यानंतरपासून त्यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी बाल दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला