''गरीब मुलीला तुरुंगात टाकले...'', रियाला पाठिंबा देत अभिनेत्री म्हणाली

रियाला मिळाली क्लीन चिट: तब्बल 5 वर्षानंतर सुशांत सिंघ राजपूतचा केस सीबीआयने बंद केले आहे.

रियाला मिळाली क्लीन चिट: तब्बल 5 वर्षानंतर सुशांत सिंघ राजपूतचा केस सीबीआयने बंद केले आहे. ''अभिनेत्याच्या मृत्यूमध्ये कोणत्याही प्रकारचा कट नाही'', असे सीबीआयने स्पष्ट केले आहे.

सीबीआयने दिलेल्या रिपोर्टमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीला क्लीन चिट मिळाली आहे. 14 जून 2020 रोजी सुशांत त्याच्या वांद्रेमधील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला.

सीबीआयने दिलेल्या रिपोर्टमध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीला क्लीन चिट मिळाली आहे. 14 जून 2020 रोजी सुशांत त्याच्या वांद्रेमधील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला.

या केसमध्ये रिया आणि तिच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले गेले. त्यासोबतच, रिया आणि तिच्या भावाला सुशांतशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात  तुरुंगात जावे लागले होते.

या केसमध्ये रिया आणि तिच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केले गेले. त्यासोबतच, रिया आणि तिच्या भावाला सुशांतशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात जावे लागले होते.

रियाला मीडिया ट्रायलला सामोरेदेखील जावे लागले. आता सीबीआयच्या रिपोर्टनंतर अनेक सेलिब्रिटींनी रियाला पाठिंबा देत आवाज उठवला आहे.

रियाला मीडिया ट्रायलला सामोरेदेखील जावे लागले. आता सीबीआयच्या रिपोर्टनंतर अनेक सेलिब्रिटींनी रियाला पाठिंबा देत आवाज उठवला आहे.

दिया मिर्झा आणि सोनी राजदान यांनी रियाला न्याय देण्याची मागणी केली आहे. आलियाची आई सोनी राजदान म्हणाली,

दिया मिर्झा आणि सोनी राजदान यांनी रियाला न्याय देण्याची मागणी केली आहे. आलियाची आई सोनी राजदान म्हणाली, ''संपूर्ण देशाने रियाची माफी मागावी''.

दिया मिर्झाने लिहिले,

दिया मिर्झाने लिहिले, ''मीडियामध्ये असा कोण आहे जो रिया आणि तिच्या कुटुंबाची लेखी माफी मागू शकेल?''

''तुम्ही लोक विच हंटवर होता. फक्त टीआरपी मिळवण्यासाठी तुम्ही खूप वेदना आणि त्रास दिला. माफी मागा, तुम्ही हे करू शकता'', दिया मिर्झा म्हणाली.

तर सोनी राजदानने इंस्टा स्टोरीवर लिहिले,

तर सोनी राजदानने इंस्टा स्टोरीवर लिहिले, ''हा निर्णय त्या गरीब मुलीला तुरुंगात टाकण्यापूर्वी आणि तिची इज्जत नष्ट करण्यापूर्वी घ्यायला हवा होता''.

''हे काही नसून आधुनिक विच हंट होता. प्रश्न असा आहे की याला जबाबदार कोण? याची किंमत कोण देणार?'', चाहत्यांनीही रियाला पाठिंबा दिला आहे.