IPL 2025: आयपीएलच्या इतिहासात खरेदी केलेले सर्वात महागडे खेळाडू

आयपीएल 2025 ची सुरुवात 22 मार्च रोजी सुरू झाली. क्रिकेटप्रेमी या रोमांचक मॅचसाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.

आयपीएलच्या लिलावादरम्यान, खेळाडूंवर विक्रमी बोली लागल्या.

चला तर सविस्तर जाणून घेऊया कोण आहेत आयपीएलच्या इतिहासात खरेदी केलेले सर्वात महागडे खेळाडू.

रिषभ पंत: 2024 दरम्यान लखनौ सुपर जायंट्स संघासोबत खेळण्यासाठी रिषभ पंतला 27 कोटी मिळाले होते.

श्रेयस अय्यर: 2024 दरम्यान किंग्ज 11 पंजाब संघासोबत खेळण्यासाठी श्रेयस अय्यरला 26.75 कोटी मिळाले होते.

मिचेल स्टार्क: 2024 दरम्यान कोलकाता नाइट रायडर संघासोबत खेळण्यासाठी मिचेल स्टार्कला 24.75 कोटी मिळाले होते.

व्यंकटेश अय्यर: 2024 दरम्यान कोलकाता नाइट रायडर संघासोबत खेळण्यासाठी व्यंकटेश अय्यरला 23.75 कोटी मिळाले होते.

पॅट कमिन्स: 2024 दरम्यान सनरायझर्स हैदराबाद संघासोबत खेळण्यासाठी पॅट कमिन्सला 20.50 कोटी मिळाले होते.

सॅम कुरन: 2024 दरम्यान किंग्ज 11 पंजाब संघासोबत खेळण्यासाठी सॅम कुरनला 18.50 कोटी मिळाले होते.