Suraj Chavan House : सूरज चव्हाणचं स्वप्नवत नवं घर! नव्या घराची झलक समोर; आलिशान इंटिरिअर पाहून डोळे दिपतील
''बिग बॉस''फेम सुरज चव्हाणच्या घरात लगीनघाई सुरु आहे
सुरजचं बारामतीतील घराचे काम पुर्ण झाले आहे
सुरजने एक व्हिडिओ शेअर केलाय, ज्यात त्याच्या आलिशान घराची वास्तुशांती पार पडली आहे
यावेळी त्याने कॅप्शनमध्ये लिहलय की, "आज केला माझ्या नवीन घराचा गृह प्रवेश"
सूरज हे घर दोन मजली असून फारच मोठ्ठं आणि आलिशान आहे
घराचे फ्लोरिंग, किचन सगळं हायटेक आणि इतर गोष्टी टेक्नॉलॉजीनं परिपूर्ण आहेत
घराबाहेर मोठ्ठं अंगण तर घरात मोठा हॉल आहे आणि हॉलला लागून भलं मोठं किचन आहे
सुरजच घर हे एखाद्या आलिशान बंगल्यापंक्षा कमी नाही