Mon. Dec 6th, 2021

मोदींनी भाषणात उल्लेखलेलं CDS म्हणजे नेमकं काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरून संबोधित करताना काही मोठे निर्णय घेतले. यापैकी लष्कराच्या तिन्ही दलासाठी एक ‘चीफ ऑफ डिफेंस स्टाफ’ अर्थातच सीडीएस या पदाची घोषणा केली. कारगिल युद्धानंतर तिन्ही दलांमध्ये योग्य समन्वयाचा अभाव होता. त्यामुळे CDS पद निर्माण करण्याची शिफारस एका समितीने केली होती.

CDS म्हणजे काय?

चीफ ऑफ डिफेंस स्टाफ या पदाला फाइव्ह स्टार रॅंकच्या जनरल पदाचा दर्जा

लष्कर, वायूदल आणि नौदल या तिन्ही दलाचं जनरल पद

तिन्ही सैन्य दलामध्ये समन्वय राखण्याची जबाबदारी

स्वातंत्र्यानंतर काही वर्षं हे पद कायम होतं

मात्र जवाहरलाल नेहरुंनी लष्कराच्या विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेऊन CDS पद समाप्त केलं

कारगिल युध्दानंतर CDS हे पद निर्मण करण्याची समितीची शिफारस

कारगिल युध्दा दरम्यान वायूदल आणि लष्करामध्ये समन्वय नसल्याचा समितीचा निष्कर्ष

19 वर्षे या शिफारसी धूळखात पडली होती

जगात अनेक मोठ्या देशांमध्ये हे पद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *