Sat. Feb 29th, 2020

जय महाराष्ट्र व्हॉट्सअॅप बुलेटिन | Whats app Bulletin 16 July 2019

जय महाराष्ट्र व्हॉट्सअॅप बुलेटिन – 16 July 2019

===============================================================

डोंगरीत 5 मजली इमारत कोसळली; 10 जणांचा मृत्यू 8 जखमी  – http://bit.ly/2LWBRtQ

रावसाहेब दानवे यांचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, चंद्रकांत पाटील नवे प्रदेशाध्यक्ष https://bit.ly/2Y0P3EB

#Dongri नागरीकांनी घटनास्थळी गर्दी करू नये – मुख्यमंत्री –  http://bit.ly/2JML2dy

ठाणे शहरातील 103 इमारती अतिधोकादायक! रहिवाशांचे जीव टांगणीला https://bit.ly/2Y524wU
डोंगरीत इमारत कोसळली, यांचा प्रसंगावधानाने जीव वाचला पण…. https://bit.ly/2Gfsh1r 

परशुराम घाटात दरड कोसळण्याचं सत्र सुरूच, वाहतुकीवर परिणाम – https://bit.ly/32tZLCL

महिलांमधील कर्करोगाच्या उपचारासाठी अत्याधुनिक मोबाईल मॅमोग्राफी व्हॅनचे लोकार्पण https://bit.ly/2LmzTDJ 

गुरूपौर्णिमेसाठी सजली शिर्डी, साईंच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, तीन दिवस हा उत्सव चालणार https://bit.ly/2Jzf2L2 

कोस्टल रोडचे काम थांबवण्याचे न्यायालयाचे आदेश, काही संस्था आणि स्थानिक रहिवाशांनी याचिकेवर निर्णय  – https://bit.ly/2JD1SLO

मुंबई डोंगरीत इमारत कोसळली, बचाव पथकापुढं ‘या’ समस्या , ढिगाऱ्याखाली 40-50 जण अडकल्याची शक्यता – https://bit.ly/2YVuzKn

बॉलिवूडची ‘चिकनी चमेली’ कतरिना कैफ हिचा आज वाढदिवस..
तुम्ही आहात का कतरिनाचे फॅन्स?
वाचा कतरिनाबाबतच्या इंटरेस्टिंग गोष्टी… https://bit.ly/2XNanOo

================================================================================

यूट्यूब चॅनेल – https://www.youtube.com/jaimaharashtranews

फेसबुक – https://www.facebook.com/jaimaharashtranews

ट्विटर – https://twitter.com/jaimaharashtran

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/jaimaharashtranews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *