Mon. Jul 22nd, 2019

जय महाराष्ट्र व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन | Whats app Bulletin 18 June 2019

0Shares

जय महाराष्ट्र व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन – 18 June 2019

http://bit.ly/2Rn6VUi

===============================================================

निवडणूकीच्या तोंडावर सुृधीर मुनगंटीवार यांनी केला अर्थसंकल्प सादर, सरकारचे लोकप्रिय निर्णय – http://bit.ly/2ITpTxM

सुधीर मुनगंटीवार यांच्या अर्थसंकल्पात ‘या’ नव्या योजना, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना दिलासा वाचा सविस्तर – http://bit.ly/2FiMcMs

अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप करीत विधानसभेत विरोधकांचा गोंधळ, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण http://bit.ly/2FiMcMs

विधानसभेचे सभापती पद भुषवणारे राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर शिवसेनेत जाणार?
http://bit.ly/2ZAheqZ

दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात मोठा बदल; जोडाक्षरांचा वापर नाही
http://bit.ly/2RltCrU

अर्थसंकल्पात मुंबईसाठी काय? मुंबईच्या रस्ते,पूल विकासासाठी तरतूद- http://bit.ly/2KrasAn

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान, आषाढी वारीसाठी वारकऱ्यांची गर्दी – http://bit.ly/2x36iGe

विधानपरिषदेचे सभापती रामराजे निबांळकरांवर अविश्वास ठराव आणणार, चंद्रकांत पाटील यांचा इशारा  – http://bit.ly/2Kqdnta

ओम बिडला लोकसभेचे 17 वे अध्यक्ष होणार, शिवसेना, अन्नाद्रमुकसह दहा पक्षांचा पांठीबा – http://bit.ly/2FeJc3B

धक्कादायक! यवतमाळ मध्ये दोन कुटुंबियांचा कचरा टाकण्यावरून वाद, प्राणघातक हल्ल्यात एक ठार – http://bit.ly/2InuHws

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: