Tue. Jul 14th, 2020

जय महाराष्ट्र व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन | Whats app Bulletin 24 august 2019

जय महाराष्ट्र व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन – Whats app Bulletin 24 august 2019

https://bit.ly/2MAYogS

=========================================================

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन, एम्स रुग्णालयात जेटली यांनी घेतला अखेरचा श्वास – https://bit.ly/2Hk7YR2

मुंबईत दहिहंडीचा थरार, 51 गोविंदा जखमी विविध रुग्णालयात उपचार सुरू – https://bit.ly/2zieinA

राहुल गांधींचा काश्मीर दौरा रद्द, त्यांच्यासोबत 11 नेत्यांच शिष्ठमंडळाला श्रीनगरहून परत पाठवलं – https://bit.ly/2MBG2MT

बॅडमिंटनच्या वर्ल्ड चँपियनशिपमध्ये बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू तिसऱ्यांदा अंतिम फेरीत – https://bit.ly/2HnO5Zr

खडसे आमचे नेते त्यांना राज्यात ठेवायचं की केंद्रात ते आम्ही बघू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भुसावळ येथे वक्तव्य – http://bit.ly/2Z9Sha6

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक, 5 नक्षलवादी ठार – https://bit.ly/2ziCzdp

मुंबई सेंट्रल येथून राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीस जाणाऱ्या प्रवाशांचा आता प्रवासाचा एक तास वाचणार आहे. https://bit.ly/2Ns4Ruc

भिवंडी शहरातील शांतीनगर पिराणीपाडा या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास एक चार मजली धोकादायक इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे… https://bit.ly/31YhIIx

दहीहांडी उत्सवातून जमा होणारी बक्षिसाची रक्कमही पुरग्रस्तांना देण्यासाठी या गोविंदा पथकांनी पुढकार घेतला आहे. https://bit.ly/2Mx0E8V

एकाच रात्री तिघांची हत्या झाल्यानंतर आता नागपुरात मतिमंद विवाहितेचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे… bit.ly/321njxW

 

====================================================================

यूट्यूब चॅनेल – https://www.youtube.com/jaimaharashtranews

फेसबुक – https://www.facebook.com/jaimaharashtranews

ट्विटर – https://twitter.com/jaimaharashtran

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/jaimaharashtranews

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *